ती व्यक्ती खूप गर्विष्ट असते आणि त्यामुळे लोकांच्या नजरेत त्याची काहीच किंमत नसते.
प्रत्येक घटनेविषयी किंवा गोष्टीला घेऊन स्वत: चं मत मांडणं मूर्ख असल्याची निशाणी आहे.
स्वत: ची स्तुती जे लोक करतात ते मूर्ख असतात असं म्हणतात.
ते स्वत: ला खूप हुशार समजतात आणि दुसऱ्याला मूर्ख समजतात.
दुसऱ्यांचा नेहमीच अपमान करतात आणि स्वत: ची चूक लपवतात.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)