बोलताना किंवा जेवताना जीभ चावली गेली तर कोणते संकेत?
बोलताना किंवा जेवताना जीव चावणे ही सामान्य बाब आहे. पण ज्योतिषशास्त्रात यामागे विशेष संकेत आहे.
ज्योतिषशास्त्रानुसार जीभ चावणे हे अशुभ लक्षण मानले जाते.
काही दुर्घटना किंवा वाईट बातमीचे हे लक्षणं मानलं जातं.
ज्योतिषशास्त्रात जीभ चावणे हे वाणी आणि संवादाचा कारक मानला जातो. बुध ग्रहाच्या कमकुवतपणाशी त्याचा संबंध जोडला जातो.
जीभ चावल्यास ऊँ बं बुधय नम: या बुध मंत्राचा 108 वेळा जप करावा.
वैज्ञानिकदृष्ट्या, जीभ चावणे हे ताणतणाव, घाईघाईने खाणे किंवा बोलणे किंवा दातांच्या अनियमिततेमुळे होतं.
(Disclaimer : वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)