कपडे बदलताना खिशातून पैसे पडणे शुभ की अशुभ? काय असतात संकेत?

Published by: Soneshwar Patil | Jun 19, 2025

अनेकजणांच्या खिशात नेहमी एक-दोन रुपयांची नाणी ठेवलेली असतात.

Published by: Soneshwar Patil | Jun 19, 2025

परंतु, तुम्हाला माहिती आहे का की, खिशातून नाणी खाली पडणे हे शुभ आहे की अशुभ?

Published by: Soneshwar Patil | Jun 19, 2025

शकुंतिका शास्त्रानुसार, जर एखाद्या व्यक्तीच्या कपड्यातून किंवा खिशातून नाणी पडणे हे शुभ मानले जाते.

Published by: Soneshwar Patil | Jun 19, 2025

कारण जर खिशातून नाणे पडले तर ते धनप्राप्तीचे लक्षण असल्याचे मानले जाते.

Published by: Soneshwar Patil | Jun 19, 2025

तसेच जर कपडे बदलताना खिशातून नाणी पडली तर याचा अर्थ कुठूनतरी पैसे येणार आहेत असा होतो.

Published by: Soneshwar Patil | Jun 19, 2025

खिशातून नाणी पडली तर तुम्हाला लॉटरी जिंकण्याची शक्यता असते.

Published by: Soneshwar Patil | Jun 19, 2025

(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

Published by: Soneshwar Patil | Jun 19, 2025

VIEW ALL

Read Next Story