देवपूजा करताना 3 अगरबत्ती लावणं शुभ की अशुभ? पाहा शास्त्र काय सांगतं?

Jun 19,2023

अगरबत्ती लावणं

अगरबत्ती प्रामुख्याने पूजेच्या वेळी वापरली जाते आणि अगरबत्ती लावणं खूप शुभ मानलं जातं

अगरबत्ती लावणे शुभ की अशुभ

पूजा करताना अगरबत्ती पेटवायची की नाही असा प्रश्न अनेकांना पडतो, बघूया अगरबत्ती लावणे शुभ की अशुभ?

1 अगरबत्ती लावणं अशुभ

जुन्या परंपरेनुसार, पूजेच्या वेळी 1 अगरबत्ती पेटवू नये, 1 अगरबत्ती लावणं अशुभ मानलं जातं.

3 अगरबत्ती

3 अगरबत्ती एकत्र पेटवणे खुप शुभ मानलं जात कारण तिन अंक हा त्रिदेवाशी जोडलेला आहे

अखंड अगर बत्ती

शास्त्रानुसार नेहमी अखंड अगर बत्ती वापरावी, तुटलेली अगरबत्ती वापरू नये

अगरबत्ती विझवणं अशुभ

बरेच लोक अगरबत्ती फुंक मारुन विझवतात. पण फुंक मारुन अगरबत्ती विझवणं अशुभ मानले जातं. म्हणून ते चुकीचं आहे.

पूजेसाठी अगरबत्ती

जर तुम्ही पूजेसाठी अगरबत्ती वापरत असाल तर लक्षात ठेवा की अगरबत्ती सुगंधीत असावी

VIEW ALL

Read Next Story