सोमवारी जानकी जयंती हा योग आल्यामुळे आज भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजेला महत्त्व आहे. यामुळे आयुष्यातील त्रास तर दूर होऊन तुमच्या इच्छा पूर्ण होतात.
अखंड सौभाग्याचे वरदान मिळवण्यासाठी जानकी जयंतीच्या दिवशी महिलांना लग्नाच्या वस्तू दान करा. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)