Karoli Baba: 'या' 5 गोष्टी चुकूनही कोणाला सांगू नका, अन्यथा होईल पश्चाताप

बाबा करोली यांनी अशा 5 गोष्टींबद्दल सांगितले आहेत. ज्या तुम्ही कोणाशीच शेअर करु नका.

तुमची कमजोरी कोणाला समजली तर ते तुमच्याविरोधात कटकारस्थान रचू शकतात.

तुमचे प्लस पॉइंट कोणाला सांगत बसू नका.

तुमची ताकद कळाल्यास तुमचे विरोधक योजना आखून तुमच्यावर हल्ला चढवू शकतात.

बाबा करोली म्हणतात, मनुष्याने आपला इतिहास विसरता कामा नये.

आपल्या आधीच्या वाईट सवयींबद्दल कुठे वाच्यत्ता करता कामा नये.

तुम्ही कोणाला तुमचा पगार सांगितलात तर ते तुमचा स्तर जाणून घेण्याचा प्रयत्न करतील.

लोभी माणसांची नजर तुमच्या पगारावर असते. हे तुमच्या व्यवसाय, नोकरीसाठी घातक ठरते.

तुम्ही किती दान केले किंवा पुण्य कमावले हे दुसऱ्यांना सांगू नका.

असे केल्यास तुम्हाला अध्यात्मिक अनुभूती मिळणार नाही, असे बाबा करोली सांगतात. (Disclaimer -वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story