पर्समध्ये देवी लक्ष्मीचा फोटो ठेवल्यामुळे संपत्ती वाढते, असं म्हटलं जातं.
पण अनेकदा लोक दरवाजा बंद केल्यावर चावी पर्समध्ये ठेवतात.
पर्समध्ये चावी ठेवणे योग्य की अयोग्य?
वास्तुशास्त्रानुसार, पर्समध्ये चावी ठेवणे हे अशुभ मानले जाते.
पर्समध्ये चावी ठेवल्यामुळे व्यक्ती कंगाल होतो आणि त्याच्यावर कर्जाचा डोंगर तयार होतो.
पर्समध्ये चावी ठेवल्यास नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करते.