पर्समध्ये ठेवा 'या' 3 गोष्टी! कधी होणार नाही पैशांची कमी

Published by: Zee Team | Jun 16, 2025

प्रत्येक व्यक्तीला आयुष्यात यशस्वी व्हायचं असतं आणि खूप पैसा कमवायचं असतो. पण अनेक लोकांना खूप मेहनत करूनही यश मिळत नाही.

Published by: Zee Team | Jun 16, 2025

तर अनेकदा असं पाहायला मिळालं की पैसा खूप येत पण कधी हातात राहत नाही.

Published by: Zee Team | Jun 16, 2025

त्यामुळे आज आम्ही तुम्हाला अशा काही वास्तूच्या नियमांविषयी सांगणार आहोत, ज्यामुळे पैसा तुमच्याकडे टिकेल.

Published by: Zee Team | Jun 16, 2025

वास्तु शास्त्रानुसार, पाकिटात काही गोष्टी ठेवल्यानं तुमच्याकडची पैशांची कमी भरून निघते आणि लक्ष्मी देवीचा आशीर्वाद राहतो.

Published by: Zee Team | Jun 16, 2025

तांदळाचे कण

Published by: Zee Team | Jun 16, 2025

चांदीचं नाणं

Published by: Zee Team | Jun 16, 2025

रुद्राक्ष

Published by: Zee Team | Jun 16, 2025

तर अनेक लोकं त्यांच्या पाकिटात जुन्या फाटलेल्या नोट ठेवतात ज्यामुळे पैसे टिकत नाहीत. (Disclaimer -वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

Published by: Zee Team | Jun 16, 2025

VIEW ALL

Read Next Story