वास्तुशास्त्रात तुरटीला खूप पवित्र आणि शुभ मानले जाते. तसेच तुरटीचे उपाय माणसाला श्रीमंत बनवू शकतात.
दररोज रात्री झोपताना उशीखाली तुरटी ठेवल्याने अनेक फायदे मिळतात.
ज्योतिष शास्त्रानुसार, उशीखाली तुरटी ठेवल्याने वाईट स्वप्ने पडत नाहीत आणि भीतीपासून आराम मिळतो.
तसेच काळ्या कपड्यात तुटरी बांधून ठेवल्यास मानसिक तणाव दूर होतो. तसेच सकारात्मक ऊर्जा मिळते. दररोज असे केल्याने पैशाची कमतरता देखील दूर होते.
जर तुम्ही घरातील भांडणामुळे आणि कर्जामुळे त्रस्त असाल तर तुरटीचा तुकडा उशीखाली ठेवून झोपा.
असे केल्याने घरातील वाद संपतील आणि व्यक्तीची नेहमी प्रगती होते. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)