Vastu Tips: घरातील स्वयंपाकच्या खोलीत झाडू ठेवणे शुभ की अशुभ?
झाडू हा घरातील अविभाज्य भाग आहे. त्याला लक्ष्मी म्हणूनही मानले जाते.
यामुळेच झाडू नक्की कुठे ठेवावा आणि कुठे ठेवू नये याबद्दल वास्तुशास्त्रात सांगितले आहे.
झाडू प्रामुख्याने एखाद्या ठिकाणाची ऊर्जा संतुलित करण्यावर लक्ष केंद्रित करते.
वास्तुशास्त्रात झाडूशी संबंधित काही खास नियम सांगितले आहेत जे तुमच्या घराची समृद्धी टिकवून ठेवण्यासाठी तुम्ही पाळले पाहिजेत.
वास्तुशास्त्रानुसार, झाडू कधीही स्वयंपाकघरात किंवा पलंगाखाली ठेवू नये.
स्वयंपाकघरात किंवा पलंगाखाली झाडू ठेवणे अशुभ आहे.
(Disclaimer: या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)