वास्तुशास्त्रामध्ये अनेक गोष्टींबद्दल नियम सांगितले आहेत.
ज्यामध्ये स्वयंपाकघरातील महत्त्वाच्या गोष्टींबद्दल देखील सांगितले आहे.
कारण स्वयंपाकघराला अन्नपूर्णा मातेचे निवासस्थान म्हटले जाते.
त्यामुळे तिथे नेहमी पवित्रता आणि सकारात्मक ऊर्जा टिकवणे गरजेचे आहे.
जर घरात सुख, शांती आणि समृद्धी पाहिजे असेल तर स्वयंपाकघर हे नेहमी स्वच्छ ठेवले पाहिजे.
त्यासोबत स्वयंपाकघरातील या पाच वस्तू कधीच संपल्यास दारिद्रता येते. कोणत्या आहेत त्या गोष्टी जाणून घ्या.
तांदूळ, मीठ, हळद आणि पीठ संपल्यास त्या घरात दारिद्रता येते. त्यामुळे हे कधीच संपू देऊ नका.
(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)