लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होणार असेल तर आधीच शुभ संकेत मिळतात. जाणून घेऊया नेमके काय संकेत मिळतात.
लक्ष्मीची कृपा झाली की धन लाभ होतो.
स्वप्नात साप किंवा सापाचे बिळ दिसणे शुभ संकेत मानले जातात.
सकाळी उठल्यावर शंक नादाचा आवाज आल्यास लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होणार आहे.
दिवा लावल्यावर त्याची ज्योत अधिक प्रकाशमान झाल्यास शुभ संकेत ठरतात.
घराजवळ घुबड दिसणे हे अत्यंत शुभ संकेत आहे. याचा अर्थ ल्क्षमी तुमच्यावर प्रसन्न होणार आहे.
घरात स्वच्छता, शांतता राखल्यास लक्ष्मी प्रसन्न होते. विनाकारण घरात वाद विवाद करु नयेत. असा ठिकाणी लक्ष्मी थांबत नाही.
(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. )