MahaBharat: 100 कौरवांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नींचे पुढे काय झाले?

महाभारताचे युद्ध पांडव आणि कौरवांमध्ये झाले. यामध्ये पांडव विजयी झाले.

या युद्धात गांधारीचे 100 पुत्र कौरवांचा मृत्यू झाला.

इतिहासात द्रौपदीचा उल्लेख अनेकदा झालाय पण कौरवांच्या पत्नीचा उल्लेख कधी झालेला आढळत नाही.

कौरवांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नीचे काय झाले? याचा महाभारतात कुठे उल्लेख नाही.

पण काही पौराणिक कथांमध्ये याचा उल्लेख करण्यात आला आहे.

पौराणिक कथांनुसार कौरवांनंतर त्यांच्या पत्नींने वनांमध्ये आपले आयुष्य व्यतित केले.

त्यानंतर वनातच त्यांनी आपले प्राण सोडले.

एका पौराणिक कथेनुसार, दुर्योधनाच्या मृत्युनंतर त्याची पत्नी भानुमतीचा विवाह अर्जुनाशी झाला.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती पौराणिक कथांवर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही.)

VIEW ALL

Read Next Story