सिंह राशीत मंगळ-केतूची युती! 3 राशीच्या लोकांसाठी ठरणार घातक

Published by: Zee Team | Jun 04, 2025

जेव्हा जेव्हा कोणत्याही संक्रमणामुळे राजयोग तयार होता, तेव्हा त्याचा परिणाम थेट देशावर, जगावर आणि सर्व राशींवर होतो.

Published by: Zee Team | Jun 04, 2025

त्या राजयोगांपैकी एक म्हणजे मंगळ केत योग, प्रत्यक्षात 7 जून मंगळ सिंह राशीत प्रवेश करेल आणि केत आधीच सिंह राशीत आहे. त्यामुळे 7 जूनपासून मंगळ केतू योग काही लोकांसाठी घातक ठरणार आहे.

Published by: Zee Team | Jun 04, 2025

जेव्हा मंगळ - केतू एकत्र योग येतात तेव्हा अतिशय असा अशुभ योग निर्माण होतो. 28 जुलैपर्यंत कुज - केतू योग असणार आहे.

Published by: Zee Team | Jun 04, 2025

मेष

Published by: Zee Team | Jun 04, 2025

वैवाहिक जीवनात अशांतता असेल. तुमच्या मुलांकडून वाईट बातमी मिळू शकते. तुम्हाला आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागणार आहे.

Published by: Zee Team | Jun 04, 2025

कर्क

Published by: Zee Team | Jun 04, 2025

दोन महिने शत्रूंपासून सावध राहा. खर्चावर नियंत्रण ठेवा. कर्ज वाढणार आहे.

Published by: Zee Team | Jun 04, 2025

वृश्चिक

Published by: Zee Team | Jun 04, 2025

गुंतवणुकीतून तुम्हाला आर्थिक नुकसान सहन करावे लागणार आहे. तुम्हाला मानसिक ताणतणावाचाही सामना करावा लागणार आहे.

Published by: Zee Team | Jun 04, 2025

(Disclaimer : वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

Published by: Zee Team | Jun 04, 2025

VIEW ALL

Read Next Story