मंगळ-शुक्राची कर्क राशीत युती; एक महिना 'या' राशींना रहावं लागणार सावधान

शुक्र कर्क राशीत

30 मे रोजी शुक्र देव कर्क राशीत प्रवेश करणार आहेत. तर 10 मे रोजी या राशीत मंगळ ग्रहाने प्रवेश केला होता.

मंगळ आणि शुक्राची युती

मंगळ आणि शुक्राची युती ही एक महिला राहणार आहे. 1 जुलै रोजी मंगळ सिंह राशीत जाणार आहे.

ज्योतिश शास्त्र

ज्योतिश शास्त्रानुसार, मंगळ आणि शुक्राची युती 3 राशींच्या व्यक्तींसाठी धोकादायक ठरू शकते.

सिंह

या काळामध्ये या राशींच्या व्यक्तींना आर्थिक परिस्थितीला सामोरं जावं लागू शकतं. तणाव वाढेल.

नोकरी बदलाचा विचार नको

सिंह राशीच्या व्यक्ती जर नोकरीच्या बदलाचा विचार करत असतील तर तो पुढे ढकलावा.

धनु

ही युती पत्नीसाठी धोकादायक असू शकते. वैवाहिक जीवनात समस्या येऊ शकतात.

आर्थिक परिस्थिती बिघडेल

धनू राशींच्या व्यक्तींची आर्थिक परिस्थिती या काळामध्ये बिकट होण्याची शक्यता आहे

कुंभ

गुंतवणूकीसाठी या राशींच्या व्यक्तींना हा काळ अनुकूल नाहीये.

VIEW ALL

Read Next Story