समुद्रशास्त्रात शरीरावर असणाऱ्या तीळांबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या आहेत.
शरीरावर असणाऱ्या तीळांवरून व्यक्तीचे गुण आणि भविष्याबद्दल बरेच काही जाणून घेता येते.
ज्या व्यक्तीच्या कपाळाच्या मध्यभागी तीळ असते त्यांचे प्रेम आणि आयुष्य खूप चांगले असते.
तर ज्या व्यक्तीच्या पोटावर तीळ असते त्यांना खाण्याची खूप आवड असते.
नाभीजवळ तीळ असणारे लोक खूप यशस्वी असतात. तसेच पुरुषांच्या उजव्या मांडीवर तीळ असणारे लोक सर्वांना मदत करतात.
समुद्रशास्त्रानुसार पुरुषांच्या डाव्या हातावर तीळ असणारे लोक मोकळ्या मनाचे असतात.
(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)