शरीराच्या 'या' भागावर तीळ असणारे लोक असतात खुप भाग्यवान

Tejashree Gaikwad
Mar 07,2025


शरीरावर तीळ असणे ही एकदम सामान्य गोष्ट आहे. पण समुद्र शास्त्रानुसार शरीरावर असलेल्या तीळांचा विशेष अर्थ असतो. चला जाणून घेऊयात.


आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की भाग्यशाली लोकांच्या कोणत्या भागावर तीळ असतात.


समुद्र शास्त्रानुसार, जर एखाद्या व्यक्तीच्या उजव्या गालावर तीळ असेल तर ते खूप शुभ मानले जाते. अशा लोकांना वेळोवेळी आर्थिक लाभ मिळतात.


फार कमी लोकांच्या तळहातावर तीळ असतात. परंतु ज्यांच्या तळहातावर तीळ असते अशा लोकांना जीवनात यश मिळते.


एखाद्या व्यक्तीच्या उजव्या हातावर तीळ म्हणजे व्यक्तीला धन आणि समृद्धी प्राप्त होणार आहे.


अनेकांच्या कपाळावर तीळ असतो. समुद्र शास्त्रानुसार याचा अर्थ अशा लोकांची संपत्ती सतत वाढतच असते.


(Disclaimer: इथे देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)

VIEW ALL

Read Next Story