रविवारी जन्मलेले लोक कसे असतात?

Soneshwar Patil
Mar 17,2025


आपल्या धर्मामध्ये ज्योतिषशास्त्राला एक महत्त्वाचे स्थान आहे.


ज्योतिषशास्त्रानुसार, एखाद्या व्यक्तीचा स्वभाव हा त्याच्या जन्म तारखेनुसार समजतो.


आज आम्ही तुम्हाला रविवारी जन्मलेल्या व्यक्तीचा स्वभाव कसा असतो याबद्दल सांगणार आहोत.


ज्योतिषशास्त्रानुसार, रविवारी जन्मलेल्या लोक हे भगवान सूर्य देव असतात.


रविवारी जन्म झालेले लोक हे खूपच शांत स्वभावाचे असतात. ते खूप विचार करून बोलतात.


त्यासोबतच हे लोक खूपच भावनिक असतात. ते काही गोष्टी लगेच मनावर घेतात.


(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story