कोणत्याही फळाची अपेक्षा न करता कर्म करत राहा. कर्मच सर्वतोपरि आहे.
शरीर नश्वर आहे, मात्र आत्मा अमर आहे. जीवनात कायम संतुलन राखा.
मनावर ताबा मिळवणं म्हणजेच मायेवर विजय.
कोणत्याही गोष्टीप्रती आसक्ती बाळगू नका. तुमच्याकडे असणाऱ्या वेळेला किंमत द्या.
जीवनात निडर होऊन जगणंच एक उत्तम पर्याय आहे.
जीवनाच्या विविध टप्प्यांवर अनेक आव्हानं येतात आणि सारंकाही संपल्याची भावना मनात घर करते. अशा वेळी श्रीकृष्णाची ही वचनं आठवा.