उगीच नाही होत लक्ष्मी प्रसन्न, अंबानी परिवार 'अशी' करतो देवाची उपासना!

Published by: Pravin Dabholkar | Nov 15, 2025

मुकेश अंबानी आणि त्यांचा परिवार धर्म कर्माच्या कामात नेहमी पुढे असतो.

Published by: Pravin Dabholkar | Nov 15, 2025

मुकेश अंबानी नियमित आपल्या परिवारासोबत धार्मिक यात्रेत सहभागी होत असतात.

Published by: Pravin Dabholkar | Nov 15, 2025

खरी भक्ती आणि श्रद्धेच्या भावनेने ते देवाची पूजाअर्चा करतात.

Published by: Pravin Dabholkar | Nov 15, 2025

अंबानी हे केवळ महान व्यावसायिकच नव्हे तर सांस्कृतिक परंपरांशी नाते जोडणारेदेखील आहेत.

Published by: Pravin Dabholkar | Nov 15, 2025

अंबानी खऱ्या मनाने देवाची पूजा करतात.

Published by: Pravin Dabholkar | Nov 15, 2025

त्यांची उपासना करण्याची पद्धत केवळ मंदिरांना भेटी देण्याची नाहीय.

Published by: Pravin Dabholkar | Nov 15, 2025

त्यांची प्रार्थना करण्याची पद्धत परंपरा,भक्ती आणि नम्रता यांचे मिश्रण आहे.

Published by: Pravin Dabholkar | Nov 15, 2025

देवाच्या चरणी पोहोचल्यावर त्यांच्या चेहऱ्यावरील तेज पाहण्यासारखे असते.

Published by: Pravin Dabholkar | Nov 15, 2025

कोणत्याही कार्याची सुरुवात करण्याआधी अंबानी देवाचे स्मरण करतात. जे एका सनातनीचे लक्षण आहे.

Published by: Pravin Dabholkar | Nov 15, 2025

VIEW ALL

Read Next Story