कोणत्याही व्यक्तीचा स्वभाव हा त्या व्यक्तीच्या जन्म तारखेवरून काढता येतो.
आज आम्ही तुम्हाला मूलांक 2 असणारे लोक आणि त्यांची पर्सनालिटी कसे असते हे सांगणार आहोत.
मूलांक 2 असणारे लोक हे कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20 आणि 29 तारखेला जन्मलेले असतात.
2 मूलांक असणारे लोक हे इतरांची विशेष काळजी घेत असतात.
या लोकांचे व्यक्तिमत्व हे कोणत्याही लोकांना लगेच आकर्षित करते.
या तारखेला जन्मलेले लोक हे खूप जास्त विचार करत असतात.
(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)