'या' मुली नवऱ्याने कष्टाने कमावलेले पैसे सांभाळून ठेवतात, स्वभाव असतो खूपच लाजाळू

Published by: Soneshwar Patil | Jul 10, 2025

कोणत्याही व्यक्तीबद्दल जाणून घेयचं असेल तर त्याच्या जन्मतारखेवरून अनेक गोष्टी समजू शकतात.

Published by: Soneshwar Patil | Jul 10, 2025

आज आम्ही तुम्हाला मूलांक 8 असणार्‍या मुलींचा स्वभाव कसा असतो हे सांगणार आहोत.

Published by: Soneshwar Patil | Jul 10, 2025

मूलांक 8 असणाऱ्या मुली या कोणत्याही महिन्याच्या 8, 17 आणि 26 तारखेला जन्मलेल्या असतात.

Published by: Soneshwar Patil | Jul 10, 2025

या मुली त्यांच्या नवऱ्याने कष्टाने कमवलेले पैसे कधीच वाया घालवत नाहीत. ते पैसे जपून ठेवतात.

Published by: Soneshwar Patil | Jul 10, 2025

या मुलींचा स्वभाव हा खूप चांगला असतो. त्या नेहमी त्यांच्या कुटुंबाशी एकनिष्ठ असतात.

Published by: Soneshwar Patil | Jul 10, 2025

मात्र, मूलांक 8 असलेल्या मुलींना आयुष्यात यश मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागतो.

Published by: Soneshwar Patil | Jul 10, 2025

या मुली स्वभावाने खूप लाजाळू असतात. त्यांना कोणालाही भेटायला भीती वाटते.

Published by: Soneshwar Patil | Jul 10, 2025

(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

Published by: Soneshwar Patil | Jul 10, 2025

VIEW ALL

Read Next Story