नीम करोली बाबा विसाव्या शतकातील महान संत होते. त्यांनी अनेक यशाचे मार्ग सांगितले आहेत.
नीम करोली बाबा यांनी ब्राह्म मुहूर्ताची ताकद सांगितली आहे. फक्त 1 काम ब्राह्म मुहूर्तावर करा, असं त्यांनी सांगितलं आहे.
नीम करोली बाबा यांनी सांगितलं आहे की, रोज ब्राह्म मुहूर्तावर उठा. 4 ते 4.30 दरम्यान ब्राह्म मुहूर्त असतो
या वेळी संपूर्ण ब्रह्मांडाची उर्जा पृथ्वीवर असते. ज्याचा फायदा ब्राह्म मुहूर्तावर उठणाऱ्यांना होतो.
या उर्जेचा फायदा तुमचं शारिरीक व मानसिक आरोग्यावर होतो. तुमची विचार करण्याची पद्धत अधिक प्रगल्भ होते
ब्राह्म मुहूर्तावर उठून हाताच्या तळव्यांकडे पाहून हात डोळ्यांवरुन फिरवा. हाताच्या तळव्यांवर देवी लक्ष्मीचा वास असतो
ब्राह्म मुहूर्तावर उठून हातांचे दर्शन घेतल्यास व्यक्तीचे भाग्य उजळते आणि कधीच आर्थिक तंगी भासत नाही
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)