वास्तुशास्त्रानुसार, घरातील वस्तुंचा थेट संबंध आपल्या आयुष्यावर होत असतो
यातील काही वस्तू यश आणि समृद्धी देतात. तर काही वस्तु अशुभ ठरतात आणि आपलेच नुकसान होते
वास्तुशास्त्रानुसार काही गोष्टी सूर्यास्तानंतर घरात आणू नये यामुळं घरात दारिद्र्य येते
संध्याकाळच्या वेळेस काटेदार झाट लावू नये. यामुळं संपत्तीशी जोडलेल्या समस्या होऊ शकतात
सूर्यास्तानंतर जुने वर्तमानपत्र आणि रद्दी घरात आणू नये
सूर्य मावळल्यानंतर घरात गंज लागलेले कुलूप आणू नये. हे अशुभ मानले जाते
सूर्यास्तानंतर घरात बंद पडलेले घड्याळ आणू नये. यामुळं सुख-समृद्धीला नजर लागते
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)