मृत व्यक्तीच्या कोणत्या वस्तू वापरू नये

Soneshwar Patil
Jun 21,2025


गरुड पुराणात मृत्यूनंतरचे तपशीलवार वर्णन केलं आहे. गरुड पुराण हे धार्मिक दृष्टिकोनातून खूप महत्वाचे मानले जाते.


गरुड पुराणानुसार मृत व्यक्तीच्या कोणत्या वस्तू वापरू नये याबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.


मृत व्यक्तीचे वापरलेले चप्पल, बूट वापरणे टाळा. कारण यामुळे पितृदोषाची समस्या उद्भवू शकते.


जर तुम्ही एखाद्या मृत व्यक्तीचे दागिने वापरण्याचा विचार करत असाल तर ते थांबवा. असे केल्यास वाईट दिवस सुरु होतो.


कधीच मृत व्यक्तीचे कपडे वापरू नये. हे अशुभ मानले जाते. यामुळे कुटुंबावर संकट येऊ शकते.


तसेच मृत व्यक्तीने घातलेले घड्याळ कधीच इतरांनी वापरू नये. यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा राहते.


(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story