अंकशास्त्रानुसार या खास मुलांकाच्या मुली आदर्श सून म्हणून मिरवतात
त्याचबरोबर या मुली सासरी सगळ्यांकडून लाड करवून घेतात
मुलांक 8 असलेला मुली लग्नानंतर जबाबदार होतात
ज्या मुलींचा जन्म 8,17 आणि 26 तारखेला होता त्यांचा मुलांक 8 असतो
त्याचा स्वभाव मनमिळाऊ आणि इतरांना मदत करण्याचा असतो
मुलांक 8 असलेल्या मुलींना सासरी अधिक मान मिळतो
मुलांक 8 असलेल्या मुली ईमानदार आणि खऱ्या असतात
(Disclaimer: या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)