Numerology: कसे असतात 2, 11, 20 आणि 29 या तारखांना जन्मलेले लोक?

Tejashree Gaikwad
Mar 08,2025


अंकशास्त्रात, जन्मतारखेच्या आधारे व्यक्तीचे भविष्य आणि स्वभाव सांगितला जातो.


2, 11, 20 आणि 29 तारखेला जन्मलेल्या लोकांची मूलांक संख्या 2 असते.


2 मूलांक असलेल्या लोकांचा शासक ग्रह चंद्र हा आहे.


ज्या लोकांची मूलांक संख्या 2 आहे ते भावनिक असतात. ते डोक्याऐवजी मानाने विचार करतात.


कोणत्याही महिन्याच्या 2,11,20 किंवा 29 तारखेला जन्मलेले लोक कल्पनाशील आणि मनाने सोपे असतात.


ज्या लोकांची मूलांक संख्या 2 आहे ते एकाच कामात जास्त काळ स्थिर राहत नाहीत.


2 नंबरचे लोक बुद्धिमान असतात. हे लोक मजबूत आणि निरोगी असतात.


क्रमांक 2 चे लोक समाजासाठी चांगले प्रेरक ठरतात.

VIEW ALL

Read Next Story