अंकशास्त्रानुसार तुम्ही तुमच्या अनेक गोष्टी जाणून घेऊ शकता.
ज्यामध्ये तुम्ही तुमच्या स्वभावाशी, जीवनाशी आणि नोकरीशी संबंधित गोष्टी जाणून घेऊ शकता.
आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की मूलांक क्रमांक 7 असणाऱ्या लोकांचा स्वभाव कसा असतो. जाणून घ्या सविस्तर
ज्या लोकांचा जन्म हा कोणत्याही महिन्याच्या 7,16 आणि 25 तारखेला झाला आहे अशा लोकांचा मूलांक क्रमांक 7 असतो.
7 मूलांक असणारे लोक हे कोणत्याही आव्हानांना तोंड देण्यास कधीच घाबरत नाहीत.
हे लोक स्वत:च्या बळावर त्यांच्या कारकिर्दीत खूप प्रगती करत असतात. या लोकांना त्यांचे आयुष्य त्यांच्या पद्धतीने जगायला आवडतं.
(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)