'या' 3 तारखेला जन्मलेल्या लोकांना 35 वर्षांनंतर मिळते प्रचंड संपत्ती; शनिदेवाची असते विशेष कृपा

Published by: Neha Choudhary | Jun 26, 2025

अंकशास्त्रात प्रत्येक संख्येला विशेष महत्त्व आहे. 1 ते 9 हा मूलांकानुसार ग्रह आणि राशिचक्र आणि नक्षत्रांचा संबंध जोडला जातो.

Published by: Neha Choudhary | Jun 26, 2025

अंकशास्त्रानुसार 1 ते 9 मूलांकमधील विशेष मूलांक हा 35 नंतर मालामाल होतो असं मानलं गेलं आहे.

Published by: Neha Choudhary | Jun 26, 2025

हा मूलांक आहे 8, जो अंकशास्त्रात अतिशय महत्त्वाचा मानला जातो. या मूलांकावर शनिदेवाची कृपा असते.

Published by: Neha Choudhary | Jun 26, 2025

जर तुमचा जन्म कुठल्याही महिन्याच्या 8, 17 किंवा 26 तारेखाला झाला असेल तर त्याचा मूलांक हा 8 असतो.

Published by: Neha Choudhary | Jun 26, 2025

या मूलांक 8 असलेल्या लोकांचे आयुष्य सुरुवातीला संघर्षाने भरलेला असतो. यश मिळवण्यासाठी त्यांना कठोर परिश्रम करावे लागतात.

Published by: Neha Choudhary | Jun 26, 2025

जेव्हा हे लोक वयाची 35 वर्षे ओलांडतात तेव्हा शनीच्या साडेसाती किंवा धैय्याचा सकारात्मक परिणाम होताना दिसतो.

Published by: Neha Choudhary | Jun 26, 2025

या मूलांक असलेल्या लोकांना करिअरमध्ये अचानक यश, व्यवसायात नफा आणि आर्थिक स्थितीत सुधारणा पाहिला मिळते.

Published by: Neha Choudhary | Jun 26, 2025

जेव्हा शनिदेव प्रसन्न होतात तेव्हा 8 अंक असलेल्या लोकांच्या जीवनात चमत्कारिक बदल होतात. या लोकांची आर्थिक स्थिती एका रात्रीत सुधारते.

Published by: Neha Choudhary | Jun 26, 2025

मूलांक 8 असलेल्या लोकांसाठी शनिवार आणि शुक्रवार हे भाग्यवान दिवस असतात. या लोकांसाठी संध्याकाळी वेळ शुभ मानला जातो.

Published by: Neha Choudhary | Jun 26, 2025

(Disclaimer : वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

Published by: Neha Choudhary | Jun 26, 2025

VIEW ALL

Read Next Story