आज आपण अशा काही राशींविषयी जाणून घेणार आहोत. ज्यांचा गुरु हा शुक्र ग्रह आहे.
असं म्हणतात की ज्या लोकांवर शुक्र ग्रहाचा आशीर्वाद असतो ते निरोगी आयुष्य जगण्याची शक्यता असते.
जर तुमच्या पत्रिकेत शुक्र ग्रह हा महत्त्वाच्या स्थानी असेल तुम्हाला सगळ्या प्रकारच्या सुख सुविधा मिळतात.
आज आपण जाणून घेऊया की कोणत्या राशीच्या लोकांची राक्षसी वृत्ती असते.
ज्योतिषशास्त्रानुसार, वृषभ आणि तुळ राशीच्या लोकांवर शुक्र ग्रहाचा आशीर्वाद असतो आणि त्यांच्यात राक्षसी गुण देखील असतात.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)