'या तारखेला जन्माला आलेल्या लोकांच्या आयुष्यात कायम असतात कष्ट!

Published by: Diksha Patil | Jan 19, 2024

Numerology म्हणजे

ज्योतिष शास्त्रानुसार, कोणत्याही व्यक्तीच्या जन्म तारखेवरून त्याच्याविषयी अनेक गोष्टी आपल्याला कळू शकतात.

Published by: Diksha Patil | Jan 19, 2024

तारखा असतात महत्त्वाच्या

दरम्यान, काही तारखांना जन्माला आलेले लोक हे नेहमीच आनंदी राहतात तर काही दु:खी राहतात. आज आपण कष्ट असणाऱ्या लोकांविषयी जाणून घेणार आहोत.

Published by: Diksha Patil | Jan 19, 2024

कोणत्या आहेत त्या तारखा?

4,13,23,31 या तारखांना जन्माला आलेले लोक आयुष्यात खूप कष्ट करतात.

Published by: Diksha Patil | Jan 19, 2024

कुटुंबाची जबाबदारी

या तारखेला जन्माला आलेल्या लोकांवर कुटुंबाची जबाबदारी असते. हेच लोक समजुतदार देखील असतात.

Published by: Diksha Patil | Jan 19, 2024

आयुष्य

या लोकांच्या आयुष्यात अनेक संकटं येतात, मात्र, ते हार मानत नाहीत.

Published by: Diksha Patil | Jan 19, 2024

मदत घेत नाहीत

हे लोक कधीच कोणाची मदत घेत नाहीत. त्यांना ही संकल्पनाच आवडत नाही.

Published by: Diksha Patil | Jan 19, 2024

मुलांक आहे 4

या लोकांचा मुलांक आहे 4 असून त्यांना यश खूप उशिरा मिळतं. (Disclaimer : वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

Published by: Diksha Patil | Jan 19, 2024

VIEW ALL

Read Next Story