Ank Shastra: विराट कोहलीप्रमाणे मूलांक 5 असणारे लोक कसे असतात?

Soneshwar Patil
Jun 04,2025


कोणत्याही व्यक्तीचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 5,14 आणि 23 तारखेला झाला असेल तर त्या व्यक्तीचा मूलांक 5 असतो.


भारताचा क्रिकेट स्टार विराट कोहलीचा देखील मूलांक 5 आहे. कारण त्याची जन्मतारीख 5 नोव्हेंबर आहे.


अंकशास्त्रानुसार, मूलांक 5 हा स्वामी ग्रह बुध आहे. जो ज्ञान, बुद्धिमत्ता आणि संवाद कौशल्यांशी संबंधित आहे.


मूलांक 5 असणारे लोक खूप निष्ठावान असतात. त्यामुळे अनेक जण प्रभावित होतात.


मूलांक 5 चे लोक व्यवसाय आणि व्यवस्थापनात यशस्वी होतात. तसेच राजकारणात आणि न्याय क्षेत्रातही उच्च पदांवर पोहोचतात.


या लोकांकडे उत्कृष्ट संवाद कौशल्य असते. ज्यामुळे ते लोकांना नेहमी आकर्षित करत असतात.


तसेच हे लोक खूप धाडसी आणि साहसी असतात. यामुळे त्यांनी अनेक ठिकाणी संधी मिळतात.

VIEW ALL

Read Next Story