कोणत्याही व्यक्तीच्या जन्माच्या तारखेवरून त्या व्यक्तीविषयी खूप काही जाणून घेऊ शकता.
आज आपण 9 मुलांक असलेल्या व्यक्तीविषयी जाणून घेणार होता.
हा मुलांक असलेल्या लोकांचा जन्म हा 9, 18 आणि 27 तारिख असते त्यांचा 9 मुलांक असतो.
या तारखेला जन्माला आलेले लोकं त्यांच्या आजुबाजूच्या लोकांना आनंद ठेवतात.
9 मुलांक असलेले लोकं धाडसी असतात.
हे लोकं भांडखोर असतात छोट्या-छोट्या गोष्टींवर त्यांना राग येतो आणि ते भांडतात.
हा मुलांक असलेले लोकं करिअरला घेऊन खूप मेहनत करतात.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)