पितृपक्षात चुकूनही फ्रिजमध्ये ठेऊ नका मळलेलं पीठ नाहीतर...

Published by: Swapnil Ghangale | Sep 11, 2025

वर्ज्य मानल्या जाणाऱ्या गोष्टी

पितृपक्षात मांस, मद्य आणि लसणाबरोबरच कांद्याचं सेवन वर्ज्य मानलं जातं.

Published by: Swapnil Ghangale | Sep 11, 2025

पितृपक्षात...

तसेच पितृपक्षात नवीन कपडे, दागिने, संपत्ती, वाहने खरेदी करु नयेत असंही सांगितलं जातं.

Published by: Swapnil Ghangale | Sep 11, 2025

पीठही फ्रीजमध्ये ठेवणं चुकीचं

मात्र पितृपक्षात मळलेलं पीठही फ्रीजमध्ये ठेवणं चुकीचं असतं हे तुम्हाला माहितीये का?

Published by: Swapnil Ghangale | Sep 11, 2025

शास्रांमध्ये काय सांगितलंय?

पितृपक्षात ताजे भोजन घ्यावे, असं शास्रांमध्ये सांगितलं आहे.

Published by: Swapnil Ghangale | Sep 11, 2025

नैवेद्य म्हणून...

पूर्वजांना ताजं, स्वच्छ आणि शुद्ध जेवणच नैवेद्य म्हणून दाखवलं जातं.

Published by: Swapnil Ghangale | Sep 11, 2025

शास्रानुसार असं पीठ

आदल्या दिवशी मळून फ्रीजमध्ये ठेऊन दुसऱ्या दिवशी वापरलेलं पीठ हे शास्रानुसार अशुद्ध मानलं जातं.

Published by: Swapnil Ghangale | Sep 11, 2025

हेच मुख्य कारण

म्हणूनच पितृपक्ष सुरु असतानाच फ्रीजमध्ये पीठ ठेवू नये असं सांगितलं जातं.

Published by: Swapnil Ghangale | Sep 11, 2025

सामान्य माहितीवर आधारित

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)

Published by: Swapnil Ghangale | Sep 11, 2025

VIEW ALL

Read Next Story