देवाचा टॅट्टू काढणं योग्य की अयोग्य? प्रेमानंद महाराज काय म्हणाले बघा...

May 30,2025


देवाचा टॅट्टू शरिराव टॅट्टू काढणं योग्य म्हटलं जातं नाही. त्यामुळे काही शूभ होत नाही.


प्रेमानंद महाराजांनी याविषयी सविस्तर सांगितलं आहे. खरंतर एका भक्तनं विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना त्यांनी या मागचं कारण सांगितलं आहे.


प्रेमानंद महाराजांच्या म्हणण्यानुसार, शरिरावर कधीच देवाचा टॅट्टू काढायला नको.


ते म्हणाले की एखादी व्यक्ती दिवसभरात अनेक अपवित्र वस्तूंना हात लावते. अशात देवाचा अपमान होतो.


प्रेमानंद महाराज याविषयी बोलताना म्हणाले तुम्ही अंघोळ करता किंवा शौचालयात जातात, तेव्हा पाणी हे तुमच्या हातावरून वाहत जातं.


आता देवाच्या नावाचा टॅट्टू काढून त्याचा अपमान करू नका. अशा परिस्थितीत तुम्ही न कळत पाप करतात.


प्रेमानंद महाराजांनी म्हटलं की जर तुमच्या शरिरावर देवाचा टॅट्टू असेल तर तो आताच काढून टाका.


(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

VIEW ALL

Read Next Story