कुंभ राशींच्या बहिणीसाठी तुम्ही नीलम रत्न देऊ शकता.
मकर राशींच्या बहिणींसाठी तुम्ही इलेक्ट्रॉनिक भेटवस्तू देऊ शकता.
तुळ राशींसाठी तुम्ही भेटवस्तू म्हणून चंद्राची फोटोफ्रेम देऊ शकता.
कन्या राशींच्या बहिणींसाठी तुम्ही हिरव्या रंगाची भेटवस्तू द्या.
सिंह राशींच्या बहिणींसाठी तुम्ही सोन्याची कुठलीही भेटवस्तू देऊ शकता.
कर्क राशीच्या बहीणींसाठी तुम्ही चांदीची भेटवस्तू देऊ शकता.
तुमच्या बहिणींची रास ही मिथुन असेल तर तुम्ही हिरव्या रंगाची भेटवस्तू बहिणीला देऊ शकता.
वृषभ राशींच्या बहीणींना तुम्ही पांढऱ्या रंगाची भेटवस्तू देऊ शकता जसे की मोत्यांची माळ.