कार्तिक महिन्यातील पौर्णिमेला त्रिपुरा पौर्णिमा किंवा कार्तिक पौर्णिमा म्हटलं जातं.
या दिवशी देव दिवाळी साजरी करण्यात येते. या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची उपासना करण्यात येते.
त्यासोबत या दिवशी गंगा स्नानासोबत दीपदानला विशेष महत्त्व आहे. या दिवशी सर्वार्थ सिद्धी योग आणि द्विपुष्कर योग तयार होणार आहे. त्याचा लाभ काही राशींच्या लोकांना होणार आहे.
या लोकांना अचानक आर्थिक लाभ होणार आहे. करिअरमध्ये प्रगती होणार आहे. उत्पन्नातही घसघशीत वाढ होणार आहे.
या राशीच्या लोकांना विशेष लाभ होणार आहे. तुमची आर्थिक स्थिती मजबूत होणार आहे. पदोन्नतीची दाट शक्यता आहे.
माता लक्ष्मी या लोकांवर प्रसन्न राहणार असून त्यांना अपार संपत्ती प्राप्त होणार आहे. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांची मदत होणार आहे. व्यवसायात लाभ होणार आहे. (वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)