अशुभ असतं शरीराच्या 'या' भागावर तीळ असणे ; आयुष्यभर राहतात दुःखी

Dakshata Thasale
Mar 28,2025


शरीरावर तीळ असणे ही सामान्य बाब आहे.


हातापासून अगदी पिठापर्यंत वेगवेगळ्या भागावर तीळ असते.


सामुद्रिक शास्त्रानुसार, शरीरावर असलेल्या तीळाचे महत्त्व अधिक आहे.


काही तीळ शुभ तर काही अशुभ असतात.


अंगाच्या काही भागावर तीळ असणे भाग्याचे असते. तर काही भागावरचे तीळ चांगले नसतात.


सामुद्रिक शास्त्रात सांगितलं आहे की, व्यक्तीच्या कपाळावर डाव्या बाजूला तीळ अशुभ मानले जाते.


ज्या लोकांनी सांगितलं की, ही लोकं फक्त स्वतःचा स्वार्थी असा विचार करतात. या लोकांचा अनेकदा विचार होतो.


सामुदिक शास्त्रानुसार, जर व्यक्तीच्या डाव्या खांद्यावर तीळ असेल तर ते देखील अशुभ म्हटले जाते.


ज्या लोकांच्या डाव्या खांद्यावर तीळ असते ते लोक नोकरी आणि व्यवसायात संकटांचा सामना करतात.


ज्या लोकांच्या ओठांवर तीळ असते त्यांनी आरोग्याची विशेष काळजी घ्यावी.


तसेच अशा लोकांना संघर्षाचा सामना करावा लागतो.

VIEW ALL

Read Next Story