Sawan 2023

श्रावणातील दुर्मिळ योगामुळे 5 राशींवर 59 दिवस पैशांचा पाऊस

कधी सुरु होतोय श्रावण?

18 जुलैपासून श्रावण महिनाला सुरुवात होणार असून 15 सप्टेंबरपर्यंत असणार आहे.

यंदा किती श्रावण सोमवार?

श्रावणातील सोमवारी शिवलिंगाचा रुद्राभिषेक आणि जलाभिषेक केला जातो. यंदा श्रावणात 4 नाही तर 8 श्रावण सोमवार असणार आहे.

दुर्मिळ योगायोग

यंदा श्रावणात 19 वर्षांनंतर दुर्मिळ योगायोग जुळून आला आहे. पंचांगानुसार यंदा श्रावणसोबत अधिकमास आला आहे.

मेष (Aries)

प्रत्येक कामात यश मिळणार आहे. पगारवाढ आणि प्रमोशन होणार आहे. तुमचं बँक बलेन्स मजूबत होणार आहे. अचानक धनलाभ होईल.

मिथुन (Gemini)

आर्थिक फायदा होणार आहे. अडकलेले पैसे परत मिळतील. समाजात मान सन्मान वाढणार. परदेशवारी घडणार आहे.

सिंह (Leo)

59 दिवस अनेक फायदे होणार आहे. जुन्या समस्याचे निराकरन होईल. आर्थिक स्त्रोत वाढणार आहेत. कामाच्या ठिकाणीकौतुक होईल. अडकलेले पैसे मिळणार.

वृश्चिक (Scorpio)

जुन्या समस्या दूर होऊन तुमचं प्रत्येक काम सहज होईल. जुन्या गुंतवणुकीतून मोठा फायदा होणार आहे. आर्थिक स्थिती मजबूत होईल. मालमत्ता आणि वाहन खरेदी कराल.

धनु (Sagittarius)

या राशीसाठी फलदायी ठरणार आहे. प्रत्येक कामात त्यांना लाभ होणार आहे. करिअरमध्ये यशाचं शिखर गाठणार. ( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही.)

VIEW ALL

Read Next Story