रस्त्यावर चालताना 'या' गोष्टी दिसल्यास नशीब चमकते

Soneshwar Patil
May 08,2025


प्रत्येकाला रस्त्यावरून चालताना नेहमी वेगवेगळ्या गोष्टी दिसत असतात. अनेक जण त्या गोष्टी उचलतात


पण तुम्हाला माहिती आहे का की रस्त्यावर पडलेली एखादी वस्तू उचलल्याने तुमचे नशीब बदलू शकते?


शास्त्रांमध्ये रस्त्यावर सापडणाऱ्या वस्तू शुभ आणि अशुभ चिन्हांशी जोडल्या गेल्या आहेत.


जर तुम्हाला रस्त्यावर अचानक पैसे पडलेले दिसले तर याचा अर्थ असा होतो की काही प्रलंबित काम पूर्ण होणार आहेत.


तसेच घरातून बाहेर पडताना जर तुम्हाला वाटेत मोराचा पंख पडलेला दिसला तर तुमच्या घरात सुख आणि समृद्धी येते.


त्यासोबतच जर रस्त्यावर पिवळ्या रंगाची झेंडूची फुले पडलेली दिसली तर ते शुभ मानले जाते. तसेच रंगीत फूल पाहिल्यानंतर लक्ष्मी घरात येते.


(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story