Shani Gochar 2023 : शनिमुळे बनतोय'शश महायोग'! 30 महिने 'या' राशी पैशांमध्ये खेळणार

Published by: Zee Team | Apr 25, 2023

सिंह (Leo)

या राशीच्या लोकांसाठी शनि संक्रमण वरदान ठरणार आहे. भागीदारीत व्यवसाय करणाऱ्यांना मोठा फायदा होईल. नोकरी करणाऱ्यांची प्रगती होईल. आर्थिक स्थिती चांगली राहील.

Published by: Zee Team | Apr 25, 2023

तूळ (Libra)

या लोकांचे भाग्यही चमकणार आहे. या लोकांच्या जुन्या समस्या संपतील. प्रगतीचा मार्ग खुला होईल. तुम्हाला जीवनात संपत्ती, समृद्धी आणि आनंद मिळेल.

Published by: Zee Team | Apr 25, 2023

मिथुन (Gemini)

या राशीच्या लोकांचं भाग्य उजळणार आहे. या लोकांना प्रत्येक कामात नशिबाची साथ मिळेल. अचानक पैसे मिळणार आहे. व्यवसायामुळे तुम्हाला लांबच्या प्रवासाला जावे लागेल. जीवनात सुख-समृद्धी वाढेल.

Published by: Zee Team | Apr 25, 2023

वृषभ (Taurus)

या राशीच्या लोकांना खूप लाभ होणार आहे. या लोकांना त्यांच्या करिअरमध्ये मोठे यश मिळणार आहे. प्रमोशन आणि उत्पन्नात वाढ होईल. जोडीदारासोबत चांगला वेळ घालवाल.

Published by: Zee Team | Apr 25, 2023

इतके वर्ष असणार 'शश महायोग'!

सध्या शनि स्वतःच्या राशीत कुंभ राशीत आहे. 2025 पर्यंत या राशीत राहून शश राज योग तयार

Published by: Zee Team | Apr 25, 2023

शनिमुळे बनतोय'शश महायोग'!

पुढील अडीच वर्षे शनि कुंभ राशीत राहणार आहे. यामुळे 5 राशीच्या लोकांना जोरदार लाभ मिळणार आहे.

Published by: Zee Team | Apr 25, 2023

VIEW ALL

Read Next Story