लवकरच शनिचं महागोचर! 5 राशीच्या लोकांचं सुरु होणार गोल्डन टाइम
ज्योतिषशास्त्रानुसार कर्मदाता किंवा न्यायदेवता शनिदेवाच गोचर हे अतिशय महत्त्वपूर्ण मानले जाते.
खरंतर 29 मार्चला शनि कुंभ राशीतून मीन राशीतून प्रवेश करणार आहे. शनीच्या या संक्रमणाबरोबर काही राशींसाठी साडेसाती आमि धैय्या सुरू होतील.
वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार शनि हा सर्व ग्रहांमध्ये सर्वात मंद गतीने चालणारा ग्रह मानला जातो. शनि दर अडीच वर्षांनी आपली राशी बदलतो.
शनिदेवाच्या गोचरमुळे 5 राशींच्या लोकांना फायदा मिळणार आहे.
शनिच्या संक्रमणामुळे वृषभ राशीच्या लोकांना काही चांगली बातमी कानावर पडणार आहे. तुम्ही नवीन व्यवसाय देखील सुरु करणार आहे. कामात प्रगती होणार आहे. तुम्हाला पद आणि प्रतिष्ठा प्राप्त होणार आहे.
शनि कर्क राशीच्या नवव्या घरात प्रवेश करणार आहे. सर्व प्रलंबित कामं पूर्ण होणार आहे. जोडीदारासोबतचं संबंध सुधारणार आहेत. तुम्हाला मानसिक ताणतणावापासून मुक्तता मिळणार आहे. आर्थिक फायदा होणार आहे.
शनि वृश्चिक राशीच्या पाचव्या घरात प्रवेश करणार आहे. नवीन लोकांशी भेट होणार आहे. विद्यार्थ्यांसाठी हा काळ खूप चांगला मानला जातो. व्यवसायात तुम्हाला प्रगती मिळणार आहे.
या राशीच्या लोकांसाठी शनीचे भ्रमण शुभ मानले जात आहे. आर्थिक परिस्थिती मजबूत होणार आहे. व्यवसायात मोठी वाढ होणार आहे. जीवनात आनंदी आनंद असणार आहे.
या राशीच्या लोकांना शनि गोचर फायदेशीर ठरणार आहे. तुम्हाला व्यवसायाच्या सहलीवर जाऊ शकता. तुम्हाला नशिबाची साथ मिळणार आहे. उत्पन्नात वाढ होणार आहे. भागीदारीत फायदा होणार आहे. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)