नोव्हेंबरच्या आधी शनिदेवाची कृपा!

दिवाळीपूर्वी 'या' लोकांवर धनवृष्टी

ज्योतिषशास्त्रानुसार शनिदेव एका राशीत अडीच वर्ष राहत असतो. जानेवारी 2023 मध्ये शनिदेवाने स्वगृही कुंभ राशीत प्रवेश केला आहे. आता शनिदेव मार्च 2025 पर्यंत कुंभ राशीत असणार आहे.

त्यापूर्वी कर्मदाता शनिदेव 4 नोव्हेंबर 2023 प्रतिगामी वाटचाल करणार आहे. याचा परिणाम 12 राशींवर दिसून येणार आहे.

पण 3 राशींसाठी शनिदेव लकी ठरणार आहे. या लोकांना दिवाळीपूर्वी आर्थिक लाभ होणार आहे.

वृषभ (Taurus Zodiac)

या लोकांसाठी भरपूर पैसा मिळणार आहे. तुमचे सर्व आर्थिक समस्या दूर होणार आहे. नोकरी करणाऱ्यांना उच्च पद आणि प्रतिष्ठा प्राप्त होणार आहे. प्रगतीच्या नवीन संधी मिळेल.

सिंह (Leo Zodiac)

या राशीच्या लोकांना खूप फायदा होणार आहे. या लोकांना नशिबाची पूर्ण साथ मिळणार आहे. अडकलेला पैसा परत मिळणार आहे. कौटुंबिक जीवन सुखकर होणार आहे. कष्टाचे फळ मिळणार आहे.

कुंभ (Aquarius Zodiac)

या राशीच्या सर्वाधिक फायदा होणार आहे. तुमचे धैर्य आणि आत्मविश्वास वाढणार आहे. व्यापाऱ्यांना फायदा होईल. जीवनात सुखसोयी वाढणार आहे. तुमच्या कामात यश मिळणार आहे. आर्थिक लाभ होणार आहे. (वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story