'या' राशी सुरक्षित असणार

मिथुन, सिंह, वृश्चिक आणि कुंभ राशीच्या लोकांवर ग्रहांच्या अशुभ स्थितीचा प्रभाव पडणार नाही. या लोकांना नोकरी-व्यवसायात पूर्वीप्रमाणे लाभ मिळत राहतील. जुन्या मालमत्तेतून फायदा होणार आहे. आरोग्याची पातळीही चांगली राहणार आहे. तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल. (Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)

'या' राशींवर कमी परिणाम

सूर्यग्रहण काळात ग्रहांच्या अशुभ स्थितीचा मेष आणि कर्क राशीच्या लोकांवर कमी वाईट प्रभाव दिसून येणार आहे. उत्पन्नाच्या स्त्रोतातून त्यांना पुरेसे पैसे मिळतील. परंतु खर्च नियंत्रणात राहणार नाहीत. कोणताही जुना आजार उद्भवू शकतो. आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल.

'या' 6 राशींनी काळजी घ्यावी!

वृषभ, कन्या, तूळ, धनु, मकर आणि मीन या राशींवर कोणत्याही क्षणी संकट येऊ शकतं. तुमची केलेली कामं खराब होऊ शकतात. भांडणे आणि वाद होण्याची दाट शक्यता आहे. तुम्हाला धनहानी सहन करावी लागू शकते.

'या' राशींच्या लोकांवर परिणाम नाही

मिथुन, सिंह, वृश्चिक आणि कुंभ राशीचे लोक ग्रहांच्या या अशुभ स्थितीपासून वाचतील.

'या' राशींवर कमी परिणाम

मेष आणि कर्क राशीच्या लोकांवर याचा कमी वाईट परिणाम होईल.

'या' राशींवर Shani ची वाईट नजर

वृषभ, कन्या, तूळ, धनु, मकर आणि मीन राशीच्या लोकांच्या समस्या सूर्यावर राहू-केतूची सावली आणि शनीच्या प्रतिगामी राशीमुळे वाढतील.

सूर्याकडे शनिची वक्रदृष्टी

यासोबतच कुंभ राशीत बसलेला शनी देखील तिसर्‍या दृष्टीद्वारे म्हणजेच वक्र दृष्टी द्वारे सूर्याकडे पाहत आहे. ग्रहांची ही अशुभ स्थिती अनेक राशींच्या अडचणी वाढवू शकते.

सूर्यावर राहू केतूची सावली

सूर्य मेष राशीत प्रवेश करत आहे. मेष राशीत राहु आधीपासून विराजमान आहे. राहू-केतूची सावली सूर्यावर राहील.

VIEW ALL

Read Next Story