20 दिवसांनी वाढणार शनीची ताकद; 'या' चुका अजिबात करू नका!

शनी वक्री

न्यायदेवता शनी पुढील महिन्यात 17 जूनला कुंभ राशीत वक्री होणार आहेत.

ताकद वाढणार

शनी वक्री झाल्याने त्यांची ताकद अधिक वाढणार आहे. याचा परिणाम काही राशींना मानसिक आणि शारीरिक त्रास झेलावा लागू शकतो.

शनी दोष

असं मानलं जातं की, या काळात केलेल्या चुकांमुळे तुम्ही शनी दोषाचे शिकार होऊ शकता.

पूजा करताना काळजी घ्या

शनी देवाची पुजा करताना कधीही त्यांच्या डोळ्यात पाहू नये.

तांब्याचं भाडं

शनिदेवाची पूजा करताना कधीही तांब्याच्या भांड्याचा वापर करू नये. तांबे हे सूर्याचा धातू असून सूर्य आणि शनी एकमेकांचे शत्रू मानले जातात.

स्पर्श करू नये

शनी देवाची पुजा करताना महिलांनी त्यांच्या प्रतिमेला स्पर्श करू नये.

शनीची पुजा

जर तुमच्या कुंडलीमध्ये शनीदोष असेल तर जोतिष्यांचा सल्ला घेऊन देवाची पूजा करावी. ( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )

VIEW ALL

Read Next Story