दररोज मंदिरात जावं की नाही? प्रेमानंद महाराज म्हणतात...

Published by: Zee Team | Mar 22, 2025

देवासंबंधित भक्तांच्या मनात अनेक प्रश्न असतात.

Published by: Zee Team | Mar 22, 2025

अशावेळी भक्त प्रेमानं महाराज यांना भेटून त्यांना प्रश्न विचारतात.

Published by: Zee Team | Mar 22, 2025

एका भक्ताने विचारलं की, दररोज मंदिरात जाणे महत्त्वाचे आहे का?

Published by: Zee Team | Mar 22, 2025

प्रेमानंद महाराज म्हणाले की, तुमच्या मनात पाप नसेल आणि तुमचं मन शुद्ध असेल तर तुम्हाला दररोज मंदिरात जाण्याची गरज नाही.

Published by: Zee Team | Mar 22, 2025

जर तुम्ही मंदिरात गेलात आणि मनात कपट आणि अप्रामाणिकपणा घेऊन घरी परतलात, तर तुमची मंदिराची भेट पूर्णपणे निरुपयोगी ठरते.

Published by: Zee Team | Mar 22, 2025

महाराज म्हणतात, तुम्ही कितीही चारधाम यात्रा केल्यात किंवा इतर कोणतेही धार्मिक कार्य केलं तरी, जर तुमचं मन शुद्ध नसेल, तर मंदिरात जाऊनही तुम्हाला खरी भक्ती मिळणार नाही.

Published by: Zee Team | Mar 22, 2025

भक्ती प्राप्त करण्यासाठी प्रथम मन शुद्ध ठेवणे आवश्यक आहे. जर तुम्ही दररोज मंदिरात जात नसाल, पण तुमचं मन स्वच्छ ठेवलं तर हीच खरी भक्ती आहे.

Published by: Zee Team | Mar 22, 2025

महाराज म्हणतात की, तुम्ही दररोज मंदिरात जाऊ शकत नसाल तर घरात वृद्ध पालकांचा आदर करा.

Published by: Zee Team | Mar 22, 2025

(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

Published by: Zee Team | Mar 22, 2025

VIEW ALL

Read Next Story