तुळशीचे सुकलेले रोप फेकून द्यायची चूक करु नका; वाळलेल्या काडीचे आहेत बहुगुणी फायदे

Published by: Mansi kshirsagar | May 24, 2025

हिंदू धर्मात तुळशीचे रोप खूप पवित्र मानले जाते. तसंच, शुभदेखील मानले जाते

Published by: Mansi kshirsagar | May 24, 2025

तुळशीचे रोप सुकल्यास घरातील सुख-शांती भंग पावली, असं म्हटलं जातं

Published by: Mansi kshirsagar | May 24, 2025

तुळशीचे रोप सुकल्यानंतर अनेक जण ते फेकून देण्याची चूक करतात. मात्र सुकलेल्या तुळशी रोपाचेही अनेक दिव्य गुण सांगितले आहेत

Published by: Mansi kshirsagar | May 24, 2025

तुळशीच्या सुकलेल्या रोपाची एखादी वाळलेली काडी सफेद दोऱ्याला बांधा. त्यानंतर तो धागा गायीच्या तूपात बुडवा.

Published by: Mansi kshirsagar | May 24, 2025

वाळलेल्या तुळशीच्या काडीने घरात गंगाजल शिडकणेदेखील खूप फायद्याचे आहे. यामुळं नकारात्मकता निघून जाते

Published by: Mansi kshirsagar | May 24, 2025

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

Published by: Mansi kshirsagar | May 24, 2025

VIEW ALL

Read Next Story