Surya Shani Gochar 2023 : सूर्य-शनी गोचरमुळे 'या' राशींची बल्लेबल्ले

Published by: Zee Team | Jun 12, 2023

ग्रह गोचर

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार अनेक ग्रह एका विशेष वेळेनंतर तर काही ग्रह हे दर महिन्यात आपलं स्थान बदलत असतात.

Published by: Zee Team | Jun 12, 2023

शुभ - अशुभ परिणाम

ग्रह गोचरचा मानवी आयुष्यावर शुभ आणि अशुभ परिणाम दिसून येतो. लवकरच सूर्य आणि शनी एकत्र भ्रमण करणार आहे.

Published by: Zee Team | Jun 12, 2023

सूर्य गोचर 2023

ग्रहांचा राजा सूर्य सध्या वृषभ राशीत आहे. तो 15 जूनला संध्याकाळी 06:07 वाजता मिथुन राशीत प्रवेश करणार आहे.

Published by: Zee Team | Jun 12, 2023

शनि वक्री 2023

तब्बल 30 वर्षांनंतर शनि कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. 17 जूनला रात्री 10:48 वाजता शनि कुंभ राशीत येणार आहे.

Published by: Zee Team | Jun 12, 2023

पिता-पुत्राचं नातं

सूर्य आणि शनि यांचे एकत्र संक्रमण खूप महत्वाचे मानले जाते कारण दोघांमध्ये पिता-पुत्राचं नातं मानलं जातं.

Published by: Zee Team | Jun 12, 2023

मकर (Capricorn)

बँक बॅलन्समध्ये वाढ होणार आहे. तुमचं मालमत्ता खरेदीचं स्वप्न पूर्ण होणार आहे. कौटुंबिक सुखसोयींमध्ये वाढ होईल. अविवाहित लोकांना त्यांचं जुने प्रेम परत भेटणार आहे.

Published by: Zee Team | Jun 12, 2023

कन्या (Virgo)

आर्थिकस्थिती मजबूत होणार आहे. यशाचे नवे मार्ग खुले होतील. विद्यार्थ्यांना यश मिळेल. जुन्या गुंतवणुकीतून फायदा होणार आहे.

Published by: Zee Team | Jun 12, 2023

सिंह (Leo)

आर्थिकदृष्ट्या तुम्हाला फायदा होणार आहे. व्यवसाय करणाऱ्या लोकांना दीर्घकाळ टिकणारा करार मिळणार आहे. वाहन किंवा इमारत खरेदीचे योग आहेत. वैवाहिक जीवनात गोडवा राहील.

Published by: Zee Team | Jun 12, 2023

मिथुन (Gemini)

परदेशात जाण्याचा शुभ योग जुळून येणार आहे. आर्थिक स्थिती चांगली होऊ लागेल. अचानक धनलाभामुळे आनंद मिळेल. शनीच्या वाईट नजरेपासून मुक्ती मिळेल.(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही.)

Published by: Zee Team | Jun 12, 2023

VIEW ALL

Read Next Story