Surya Gochar 2023

16 जुलैपासून 4 राशींसाठी अडचणी वाढणार, बँक बॅलन्स बिघडणार

ग्रहांचा राजाचे परिवर्तन

ग्रहांचा राजा सूर्य 16 जुलैला मिथुन राशीतून संक्रमण करणार आहे. 16 जुलैला पहाटे 5 वाजता सूर्य कर्क राशीत प्रवेश करणार आहे.

महिनाभर आयुष्यात वादळ

सूर्य 17 ऑगस्टपर्यंत कर्क राशीत राहणार आहे. अशा स्थितीत 16 जुलैला ते 17 ऑगस्ट म्हणजे साधारण एक महिना 4 राशींच्या आयुष्यात वादळ येणार आहे.

नकारात्मक परिणाम

या चार राशींच्या आयुष्यात महिनाभर आरोग्य, करिअर, कौटुंबिक आणि आर्थिक स्थितीवर नकारात्मक परिणाम दिसून येणार आहे.

वृश्चिक (Scorpio)

या राशीच्या लोकांचे घरातील वरिष्ठांशी नातं बिघडण्याची शक्यता आहे. त्याशिवाय या लोकांना आरोग्याची समस्या जाणवणार आहे.

धनु (Sagittarius)

या लोकांनाही आरोग्याकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही. आर्थिक स्थितीही या काळात बिघडणार आहे.

मकर (Capricorn)

या राशीच्या लोकांचं वैवाहिक जीवन महिनाभर तणावग्रस्त असणार आहे. व्यवसायिकांसाठी हा काळ घातक असणार आहे. भागीदारीमध्ये नुकसान होणार आहे.

मीन (Pisces)

या काळात मीन राशीच्या लोकांचं जोडीदारासोबत नातेसंबंध बिघण्याची दाट शक्यता आहे. कर्जाच वाढतं ओझ तुम्हाला मनस्ताप होणार आहे.

उपाय

या महिन्याभरात जाचकांनी घरातील पूर्व दिशा स्वच्छ ठेवा. सूर्याला नियमित जल अर्पण करा.

दानधर्म करा

त्याशिवाय जाचकांनी गूळ, गहू, लाल किंवा पिवळे वस्त्र या दिवसांमध्ये दान करा. (वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story