Surya Gochar 2023: बुधाच्या राशीच सूर्याचा प्रवेश; 'या' राशींच्या आयुष्यात येणार वादळ

Published by: Zee Team | Jun 15, 2023

ग्रहांचा राजा सूर्य

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांचा राजा सूर्य दर महिन्याला आपली राशी बदलतो.

Published by: Zee Team | Jun 15, 2023

सूर्य गोचर

आज सूर्याचं गोचर झालं असून संध्याकाळी 6 वाजून 29 मिनिटांची सूर्याने राशी बदललीये. सूर्याने मिथून राशीत प्रवेश केलाय. 16 जुलै 2023 पर्यंत सूर्य मिथुन राशीत कायम राहणार आहे.

Published by: Zee Team | Jun 15, 2023

12 राशींवर परिणाम

या गोचरचा 12 राशींच्या जीवनावर त्याचा मोठा प्रभाव पडणार आहे.

Published by: Zee Team | Jun 15, 2023

काही राशींसाठी धोकादायक

मिथुन राशीतील सूर्याचे गोचर काही राशींसाठी धोकादायक ठरणार आहे.

Published by: Zee Team | Jun 15, 2023

या राशींनी रहावं सावध

सूर्याच्या गोचरमुळे या राशीच्या लोकांना सावध राहावे लागेल

Published by: Zee Team | Jun 15, 2023

वृषभ रास

वृषभ राशीच्या लोकांच्या अडचणी वाढणार आहेत. आरोग्या बिघडण्याची शक्यता आहे.

Published by: Zee Team | Jun 15, 2023

कर्क रास

कर्क लोकांच्या जीवनात हे गोचर समस्या निर्माण करणार आहे. कुटुंबामध्ये वाद निर्माण होऊ शकतात.

Published by: Zee Team | Jun 15, 2023

वृश्चिक रास

या राशीच्या लोकांनी कामाच्या ठिकाणी सावध राहावं. आर्थिक परिस्थिती बिकट होऊ शकते.

Published by: Zee Team | Jun 15, 2023

मीन रास

मीन राशीच्या लोकांसाठी हा काळ खूप कठीण जाणार आहे. धनहानी होऊ शकते.

Published by: Zee Team | Jun 15, 2023

VIEW ALL

Read Next Story